Our Projects

Savitri Audumbar
- DSK ROAD, DHAYARI PUNE
TOTAL NO. OF FLATS : 102 ( 2 BHK/ 3 BHK )
BUILT-UP AREA : 1,35,000 SQ.FT

kartAvya Rachana
- BENKARWASTI, DHAYARI PUNE
TOTAL NO. OF FLATS : 40 ( 2 BHK/ 3 BHK )
BUILT-UP AREA : 27,000 SQ.FT
RERA NO. P52100030277

Shrushti Land developer
- Kamthe Mala, Near Dhayreshwar Mandir, Dhayari, Pune
Total No. of Plots: Various bungalow plots available (1, 2 & 3 Guntha)

- Ganesh Nagar, Dhayari, pune
Total No. of Flats : 10 ( 1 BHK/ 2 BHK )
Built-up area : 7,100 SQ.FT
About us
Welcome to कर्तव्य उद्योग विश्व LLP, where we redefine the skyline with innovation, quality, and a customer-first approach. As a leading real estate and construction firm, we are dedicated to creating exceptional residential and commercial spaces that blend modern aesthetics with long-term sustainability. Our unwavering commitment to excellence, transparency, and trust has made us a preferred choice for homeowners, investors, and landowners alike.

कर्तव्य श्रुष्टी - तुमच्या स्वप्नांच घर!
स्वप्न तुमचे, कर्तव्य आमचे!
धायरी स्थानकाजवळ, उंबऱ्या गणपती चौकापासून फक्त २०० मीटर अंतरावर, तुमच्या स्वप्नांना वास्तवात आणणारा “कर्तव्य श्रुष्टी” हा उत्कृष्ट २ BHK प्रोजेक्ट सादर करत आहोत.
ही केवळ एक इमारत नाही, तर तुमच्या कुटुंबासाठी एक सुरक्षित, प्रशस्त आणि आधुनिक जीवनशैलीचा ठेवा आहे. तुमचं सुख आणि समाधान हीच आमची प्राथमिकता!
✨ का निवडावे कर्तव्य श्रुष्टी?
- आधुनिक डिझाईन आणि दर्जेदार बांधकाम – सुंदर आर्किटेक्चर आणि व्हेंटिलेशनसह प्रशस्त २ BHK अपार्टमेंट्स
- सुरक्षित परिसर – २४x७ सिक्युरिटी आणि CCTV देखरेख
- निसर्गरम्य आणि हरित वातावरण – लँडस्केप गार्डन आणि मुलांसाठी खेळण्याची जागा
- फिटनेस आणि आरामदायी सुविधा – जिम, योगा स्पेस आणि मल्टीपर्पज हॉल
- विश्रांतीसाठी उत्तम जागा – प्रशस्त बाल्कनी आणि शांततापूर्ण वातावरण
- सोयीस्कर लोकेशन – शाळा, हॉस्पिटल्स, मार्केट आणि मुख्य रस्त्यांच्या जवळ
- विस्तृत पार्किंग व्यवस्था – वाहनांसाठी सुरक्षित आणि प्रशस्त जागा
- वॉटर हार्वेस्टिंग आणि पर्यावरणपूरक सुविधा – दीर्घकालीन टिकाऊ आणि हरित जीवनशैली
- क्लब हाऊस आणि कम्युनिटी हॉल – सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आदर्श जागा